Tur Market: निर्यातदार देशांमध्ये तुरीचे भाव का वाढले? | Agrowon
Shet MarketMay 10, 202300:06:02

Tur Market: निर्यातदार देशांमध्ये तुरीचे भाव का वाढले? | Agrowon

देशात यंदा तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे केंद्र सरकार आयातीवर जोर देत आहे. पण भारताची गरज लक्षात घेऊन आफ्रिका आणि म्यानमार या देशांमध्येही तुरीच्या दरात वाढ झाली. मग आयात तुरीचे दर काय आहेत? देशाती तुरीला सध्या काय भाव मिळतोय? तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.