Tur Market: मागील वर्षी आतबट्ट्याची ठरलेली तूर यंदा आधार देणार | Agrowon
Shet MarketJanuary 19, 202300:05:16

Tur Market: मागील वर्षी आतबट्ट्याची ठरलेली तूर यंदा आधार देणार | Agrowon

यंदा देशातील तूर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. पण देशातील तूर उत्पादन कमी राहील, हे गृहीत धरुन सरकारने आयात वाढवायला सुरुवात केली आहे. यंदा देशात विक्रमी तूर आयात होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मग या काळात तुरीला काय भाव मिळू शकतो? तुरीची सरासरी दरपातळी काय राहील? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.