देशातील बाजारात सध्या मागील हंगामातील काबुली हरभरा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र पुढील महिनाभरात देशातील नवा काबुली हरभरा बाजारात दाखल होईल. वाढलेल्या दरात मागणी कमी झाल्यानं दरही काहीसे नरमले आहेत. मग यंदाच्या हंगामात काबुली हरभऱ्याला काय दर मिळू शकतो? सध्या काबुली हरभऱ्याला काय दर मिळतो आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
Listen today's podcast to know the details.


