नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमाल बाजारातील घडामोडी सुरूच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची दरपातळी सुधारली आहे. देशात मात्र भावपातळी दबावातच आहे. बाजारातील या परिस्थितीची शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello farmer friends, the developments in the agricultural market are continuing. The price of cotton has improved in the international market. However, the price level in the country is under pressure. Farmers must be aware of this market situation. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.


