Tur Market: देशभरात तुरीचा सरासरी भाव कायम | Agrowon
Shet MarketFebruary 26, 202400:03:06

Tur Market: देशभरात तुरीचा सरासरी भाव कायम | Agrowon

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेतीमाल बाजारात काही विशेष घडामोडी घडल्या आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, Today is the first day of the week, there are some special developments in the agricultural market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेतीमाल बाजारात काही विशेष घडामोडी घडल्या आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.

Hello farmer friends, Today is the first day of the week, there are some special developments in the agricultural market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.