Tur Market: देशातील तूर उत्पादनात किती घट होणार ? | Agrowon
Shet MarketDecember 12, 202200:05:42

Tur Market: देशातील तूर उत्पादनात किती घट होणार ? | Agrowon

देशातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढत आहे. तर दुसरीकडे तुरीची आयातही वेगाने होत आहे. मात्र सध्यातरी तुरीचे दर तेजीत आहेत. पण हे दर टिकतील का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. मग यंदा तुरीला काय दर मिळू शकतो? तुरीचे उत्पादन यंदा वाढणार की घटणार? याची माहिती आजच्या मार्केट पॉडकास्टमधून मिळेल.