Tur Market: देशातील तूर लागवड किती हेक्टरवर पोचली? | Agrowon
Shet MarketJuly 29, 202300:05:43

Tur Market: देशातील तूर लागवड किती हेक्टरवर पोचली? | Agrowon

देशातील बाजारात सध्या तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. आजही बाजारातील आवक कमीच होती. बाजारातील आवक वाढीसाठी सरकारने अनेक प्रयत्न केले. पुढील महिन्यात आफ्रिकेतील बाजारात नवा माल येईल. मग देशात आयात वाढेल का? या आयातीचा तूर बाजारावर काय परिणाम होईल? सध्या तुरीला काय भाव मिळत आहे? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी. याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.