Tur Market: देशात तुरीची टंचाई कायम राहण्याचा अंदाज |ॲग्रोवन
Shet MarketAugust 23, 202200:06:05

Tur Market: देशात तुरीची टंचाई कायम राहण्याचा अंदाज |ॲग्रोवन

देशात सध्या तुरीचे दर स्थिरावले. वाढलेल्या दरात तुरीला उठाव मिळत नसल्याने तुरीचे दर एका भावपातळीवर आहेत. पुढील काळात आफ्रिकेतील देशांमधून महिन्याला एक लाख टन तूर आयात होण्याची शक्यता आहे. मग या परिस्थितीत तुरीला काय दर मिळू शकतो? तुरीच्या दरातील तेजी कायम राहील का? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल. The tur rate stabilized in the country. Tur demand has decreased on the higher prices. That's why tur rates are stable at one price bound. Tur import will start at one lakh tonnes per month in next months. Then what rate will tur get? Will the bullish trend in tur rate continue? Watch today's Shet Market Podcast to know the details.

देशात सध्या तुरीचे दर स्थिरावले. वाढलेल्या दरात तुरीला उठाव मिळत नसल्याने तुरीचे दर एका भावपातळीवर आहेत. पुढील काळात आफ्रिकेतील देशांमधून महिन्याला एक लाख टन तूर आयात होण्याची शक्यता आहे. मग या परिस्थितीत तुरीला काय दर मिळू शकतो? तुरीच्या दरातील तेजी कायम राहील का? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल. 

The tur rate stabilized in the country. Tur demand has decreased on the higher prices. That's why tur rates are stable at one price bound. Tur import will start at one lakh tonnes per month in next months. Then what rate will tur get? Will the bullish trend in tur rate continue? Watch today's Shet Market Podcast to know the details.