देशात मागील वर्षीच्या तुलनेत तुरीची लागवड कमी झाली. त्यातच सततच्या पावसानं कर्नाटक आणि महाराष्ट्रात पिकाला फटका बसला. त्यामुळे तुरीच्या दरात तेजी आलीय. आता तुरीच्या दराला पुन्हा फोडणी मिळण्याची शक्यता आहे. तुरीच्या दरवाढीची कारणं काय आहेत? सध्या काय दर आहेत? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल.
Plantation of turi has decreased in the country compared to last year. Meanwhile, incessant rains hit the crop in Karnataka and Maharashtra. Due to this, the price of Turi has increased. Now there is a possibility that the price of Turi will break again. What are the reasons for the price hike? What are the current rates? This information can be found in today's Shet Market Podcast.


