Tur Market: बाजारातील कमी आवकेमुळे तुरीचे दर टिकून | Agrowon
Shet MarketMarch 02, 202300:05:00

Tur Market: बाजारातील कमी आवकेमुळे तुरीचे दर टिकून | Agrowon

तूर बाजारात येण्याचा हंगाम आता सुरु झाला. मात्र शेतकरी तुरीची विक्री कमी करताना दिसत आहेत. त्यामुळं तुरीच्या दरातील तेजी टिकून आहे. त्यातच यंदा देशातील उत्पादन घटणार आहे. त्यामुळं तुरीचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मग तुरीचे दर आणखी वाढतील का? सध्या तुरीला काय भाव मिळत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.