Tur Market: आयात वाढली तरी तुरीतील तेजी कायम राहणार? | Agrowon
Shet MarketNovember 25, 202200:06:38

Tur Market: आयात वाढली तरी तुरीतील तेजी कायम राहणार? | Agrowon

देशात यंदा तुरीचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे सरकारने आयातीसाठी जोर लावलाय. परंतु आयात वाढली तरी तुरीच्या किंमतीतील तेजी कायम राहण्याची चिन्हे आहेत. त्याची काय कारणं आहेत ते जाणून घेऊया पॉडकास्टच्या शेवटी. Tur output will be lower this year compared to last year. Therefore the central government has pushed for imports.But despite the increase in imports, prices will remain higher in domestic market, analysts said.

 देशात यंदा तुरीचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे सरकारने आयातीसाठी जोर लावलाय. परंतु आयात वाढली तरी तुरीच्या किंमतीतील तेजी कायम राहण्याची चिन्हे आहेत. त्याची काय कारणं आहेत ते जाणून घेऊया पॉडकास्टच्या शेवटी. 


Tur output will be lower this year compared to last year. Therefore the central government has pushed for imports.But despite the increase in imports, prices will remain higher in domestic market, analysts said.