Tomato Rate : टोमॅटोची बाजारातील आवक कमी झाली | Agrowon
Shet MarketNovember 17, 202300:06:03

Tomato Rate : टोमॅटोची बाजारातील आवक कमी झाली | Agrowon

मागील दोन आठवड्यांमध्ये काही शेतीमालाच्या दरात सुधारणा झाली. तर काही मालांचे भाव दबावातच आहेत. शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री करताना बाजाराची माहिती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.