Tomato Rate : टोमॅटो बाजारात आज काय स्थिती होती? | Agrowon
Shet MarketNovember 04, 202300:06:01

Tomato Rate : टोमॅटो बाजारात आज काय स्थिती होती? | Agrowon

बाजारात सध्या कापूस आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये तसेच बाजार समित्यांमधील भावात चढ उतार सुरु आहेत. आठवड्याच्या शेवटीही बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या. त्यामुळे आज शेतमार्केट पाॅडकास्टमधून आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.