नमस्कार शेतकरी मित्रांनो, बहुतांशी शेतीलाच्या भावावरील दबाव कायम आहे. तर काही शेतीमालाचे भाव मात्र वाढताना दिसत आहेत. बाजारातील या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
Hello farmer friends, the pressure on most of the agricultural prices is still there. However, the prices of some agricultural products are seen to be increasing. It is necessary for the farmers to get information about these developments in the market. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.


