टोमॅटोचे बाजारभाव आद्यापही दबावातच आहेत. टोमॅटोची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून आवकही घटलेली दिसते. मग सध्या टोमॅटोला काय भाव मिळतोय? पुढील काळात टोमॅटो बाजाराची दिशा काय राहू शकते? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.