Tomato Market: टोमॅटोचा बाजार कशामुळे स्थिरावला? | Agrowon
Shet MarketJanuary 02, 202400:05:09

Tomato Market: टोमॅटोचा बाजार कशामुळे स्थिरावला? | Agrowon

नमस्कार शेतकरी मित्रांनो, नविन वर्षात शेतकऱ्यांना शेतीमाल बाजाराकडून अपेक्षा आहेत. नववर्षाच्या दुसऱ्या वर्षात शेतीमाल बाजारात नेमकं काय घडलं? याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.