नमस्कार शेतकरी मित्रांनो, अनेक शेतीमालाच्या भावात सध्या नरमाई दिसून येत आहे. शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.