Tomato Market: बाजारातील टोमॅटो आवक सरासरीपेक्षा कमीच | Agrowon
Shet MarketJanuary 11, 202400:05:00

Tomato Market: बाजारातील टोमॅटो आवक सरासरीपेक्षा कमीच | Agrowon

नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील बाजारात शेतीमालाचे भाव दबावात आले आहेत. आपल्या मालाला नेमका काय भाव मिळतो, याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.