नमस्कार शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात मोठी नरमाई आली. सोयाबीनच्या बाजारातील घडामोडींची शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.


