सरकार कुणाच्या भल्यासाठी तूप आणि लोणी आयात करणार?
Shet MarketApril 07, 202300:06:52

सरकार कुणाच्या भल्यासाठी तूप आणि लोणी आयात करणार?

दुधाचे दर वाढल्यामुळे खुश झालेल्या शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार घी, बटर यासारख्या उत्पादनांची आयात करण्याच्या विचारात आहे. त्याला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्र लिहून विरोध केलाय. दुधाचा प्रश्न का पेटलाय, मागणी-पुरवठ्याची स्थिती काय आहे, सरकार खरंच शेतकऱ्यांच्या दुधात मिठाचा खडा टाकणार का, दुधाचे दर वाढतील की पडतील, हे जाणून घ्या मार्केट बुलेटिनच्या शेवटी.The joy of the happy farmers is likely to fade due to the increase in milk prices. The central government is thinking of importing products like ghee, butter. Former Union Agriculture Minister Sharad Pawar has written a letter opposing it. Find out why the milk issue is on fire, what is the demand-supply situation, whether the government will really put salt in the milk of farmers, whether milk prices will rise or fall, at the end of the market bulletin.

दुधाचे दर वाढल्यामुळे खुश झालेल्या शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार घी, बटर यासारख्या उत्पादनांची आयात करण्याच्या विचारात आहे. त्याला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्र लिहून विरोध केलाय. दुधाचा प्रश्न का पेटलाय, मागणी-पुरवठ्याची स्थिती काय आहे, सरकार खरंच शेतकऱ्यांच्या दुधात मिठाचा खडा टाकणार का, दुधाचे दर वाढतील की पडतील, हे जाणून घ्या मार्केट बुलेटिनच्या शेवटी.
The joy of the happy farmers is likely to fade due to the increase in milk prices. The central government is thinking of importing products like ghee, butter. Former Union Agriculture Minister Sharad Pawar has written a letter opposing it. Find out why the milk issue is on fire, what is the demand-supply situation, whether the government will really put salt in the milk of farmers, whether milk prices will rise or fall, at the end of the market bulletin.