देशातील बहुतांशी भागांमध्ये सोयाबीन काढणी सुरु झाली आहे. मात्र पावसामुळे काही ठिकाणी सोयाबीन काढणीच्या कामात अडथळे येत आहेत. तर बाजारात सोयाबीन आवक वाढल्यानंतर दर कमी होऊ शकतात, असे काहीजण सांगत आहेत. पण खरंच असू होऊ शकतं का? बाजारातील स्थिती काय आहे? सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
Soybean harvesting has started in most parts of the country. However, due to the rains, there are obstacles in the harvesting of soybeans in some places. Some people are saying that the prices may decrease after the increase in soybeans in the market. But can it really be? What is the market situation? What is the current price of soybeans? You will get this information from today's podcast.


