Soybean Rate : सोयाबीनला बाजारात काय भाव मिळाला? | Agrowon
Shet MarketNovember 27, 202300:05:26

Soybean Rate : सोयाबीनला बाजारात काय भाव मिळाला? | Agrowon

शेतीमाल बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात अस्थिरता दिसून येत आहे. दुष्काळी स्थिती असतानाही बाजारभावात चढ उतार दिसून येत आहेत. बाजारातील चढ उताराची शेतकऱ्यांना माहिती मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.