सध्या देशातील काही भागांत सोयाबीनची काढणी सुरु झाली. मात्र पेरणीला विलंब झाल्यानं यंदा सोयाबीनचा हंगामही किमान १५ दिवासांनी उशिरा सुरु होण्याची शक्यता आहे. पिकाची स्थिती चांगली असल्याचं सांगत उद्योगाने यंदा सोयाबीन उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केलाय. त्यामुळे सध्या सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरु आहेत. पण खरंच यंदा सोयाबीन उत्पादन वाढेल का? सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय? पुढील महिन्यात आवक सुरु झाल्यानंतर दराची पातळी काय राहिल? याची माहीती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
Due to the delay in sowing, the soybean season is also likely to start late this year by at least 15 days. Stating that the condition of the crop is good, the industry has predicted that there will be an increase in soybean production this year. So currently the price of soybeans is fluctuating. But will soybean production really increase this year? What is the current price of soybeans? What will be the rate level after inflows start next month? You will get information about this in today's podcast.


