देशात यंदा सोयाबीन लागवड काहीशी कमी झाली. मात्र पिकाची स्थिती चांगली असून उत्पादनही चांगले येईल, असा अंदाज उद्योगांतून व्यक्त होत आहे. मात्र सोयाबीन पिकाला पाऊस आणि कीड-रोगांचा फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. केंद्र सरकारनेही यंदा सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. सरकारचा सोयाबीन उत्पादनाचा अंदाज काय आहे? सध्या सोयाबीनला काय दर मिळत आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
Soybean cultivation has decreased somewhat in the country this year. But the industry is predicting that the condition of the crop is good and the production will also be good. But the farmers said that the soybean crop has been hit by rain and pest-diseases. The central government has also predicted that soybean production will be low this year. What is the government's soybean production forecast? What is the current price of soybeans? You will get this information from today's podcast.


