अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं सोयाबीनच्या जागतिक उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज जाहीर केलाय. ब्राझील आणि अर्जेंटीनातील उत्पादन यंदा वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. मात्र अमेरिकेत सोयाबीन उत्पादन घटलं आहे. तर भारतातील सोयाबीन पिकाला पावसाचा मोठा फटका बसतो आहे. मग या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर काय आहेत? देशात सोयाबीनला काय दर मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
The USDA predicted high world soybean production this season. Production in Brazil and Argentina will be increased, said USDA in the report. But the soybean production is down in America. Indian crops are also affected by the rain. Then, how will the Soybean international market be? What rate does soybean get in the domestic market? Watch today's podcast to know the details.


