Soybean Rate : सोयाबीन दरातील चढ-उतार कायम | Agrowon
Shet MarketSeptember 19, 202200:06:04

Soybean Rate : सोयाबीन दरातील चढ-उतार कायम | Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार सुरुच आहे. मागील आठवड्यात तेजीने सुरुवात झाल्यानंतर शेवट मात्र दरातील नरमाईनं झाला. आज सोयाबीन दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. देशातील बाजारातही सोयाबीन दर एका भावपातळीच्या आसपास फिरत आहेत. सोयाबीन दरात चढ-उतार का येत आहेत? हंगामाच्या सुरुवातील किमान किती दर मिळू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The fluctuations in the soybean rates continued in the international market. The soybean rate went down in the weekend even though it started with a bullish trend. Today also the soybean rate increased by some points. Rates in the domestic market are within a range bound from two weeks. But why do soybean rates fluctuate? What rate will farmers be get? Watch today's Podcast to know the details.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार सुरुच आहे. मागील आठवड्यात तेजीने सुरुवात झाल्यानंतर शेवट मात्र दरातील नरमाईनं झाला. आज सोयाबीन दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. देशातील बाजारातही सोयाबीन दर एका भावपातळीच्या आसपास फिरत आहेत. सोयाबीन दरात चढ-उतार का येत आहेत? हंगामाच्या सुरुवातील किमान किती दर मिळू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

The fluctuations in the soybean rates continued in the international market. The soybean rate went down in the weekend even though it started with a bullish trend. Today also the soybean rate increased by some points. Rates in the domestic market are within a range bound from two weeks. But why do soybean rates fluctuate? What rate will farmers be get? Watch today's Podcast to know the details.