देशात होणाऱ्या पावसामुळं सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसचं आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयातेलाला मागणी वाढली. त्यामुळं सोयातलाच्या दरात सुधारणा झाली. मात्र सोयापेंडची मागणी आणि दर स्थिरा आहेत. त्यामुळं सोयाबीनचाही बाजारभाव स्थिर आहे. पण हे नेमकं काय घडतंय? सोयातेलाचे दर किती वाढले? सोयाबीनचा बाजारभाव काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
The soybean crop has a huge loss due to the continuous rain in the country. On the other hand, soy oil demand has increased in the international market. But the Soya meal demand and rate remained unchanged. But why is this happening? Watch today's Podcast to know the details.


