Soybean rate: सोयाबीन बाजाराची स्थिती काय? | Agrowon
Shet MarketOctober 03, 202200:05:10

Soybean rate: सोयाबीन बाजाराची स्थिती काय? | Agrowon

देशाच्या अनेक भागात सध्या सोयाबीन काढणीला आले आहे. यंदा गेल्या हंगामातील सोयाबीनचा साठा जास्त असल्याने बाजारावर परिणाम होत असल्याची चर्चा सरु आहे. तसचं या शिल्लक साठ्यामुळचं सोयाबीन बाजारात मोठे चढ-उतार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. पण खरंच असं घडतंय का? देशात किती सोयाबीन शिल्लक आह? यंदा सोयाबीनला किमान किती दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The Soybean is in the harvesting stage in various parts of the country. There is a rumor in the market that the ending stock from the last season is impacting the market. Due to this excess stock, there is a big fluctuation in the soybean rates. But is this happening? How much soybean carryover in the country? How much will the soybean get? Listen today's Podcas to know the details.

देशाच्या अनेक भागात सध्या सोयाबीन काढणीला आले आहे. यंदा गेल्या हंगामातील सोयाबीनचा साठा जास्त असल्याने बाजारावर परिणाम होत असल्याची चर्चा सरु आहे. तसचं या शिल्लक साठ्यामुळचं सोयाबीन बाजारात मोठे चढ-उतार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. पण खरंच असं घडतंय का? देशात किती सोयाबीन शिल्लक आह? यंदा सोयाबीनला किमान किती दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

The Soybean is in the harvesting stage in various parts of the country. There is a rumor in the market that the ending stock from the last season is impacting the market. Due to this excess stock, there is a big fluctuation in the soybean rates. But is this happening? How much soybean carryover in the country? How much will the soybean get? Listen today's Podcas to know the details.