Soybean Rate: सोयाबीन बाजाराची स्थिती काय? | Agrowon
Shet MarketOctober 19, 202200:05:48

Soybean Rate: सोयाबीन बाजाराची स्थिती काय? | Agrowon

देशात सध्या सोयाबीन काढणी जोमानं सुरु आहे. मात्र पावसानं सोयाबीन काढणीच्या कामात खोडा घातला. पण दुसरीकडं बाजारात सध्या आवक काहीशी वाढलेली दिसतेय. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आवक जास्त दिसते. शेतकरी दिवाळी सणासाठी सोयाबीन विक्री करताना दिसत आहे. पण दिवाळीनंतरही दर कायम राहिल्यास शेतकरी सोयाबीन रोखू शकतात. मग या परिस्थितीत सोयाबीनचा बाजार कसा राहील? सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. Soybean harvesting is going on in the country at present. But the rains hampered the harvesting of soybeans. But on the other hand, the inflow in the market seems to have increased somewhat. Inflows from Madhya Pradesh and Maharashtra are seen higher. A farmer is seen selling soybeans for Diwali festival. But if the prices persist even after Diwali, farmers may withhold soybeans. So how will the soybean market survive in this situation? What is the current price of soybeans? You will get this information from today's podcast.

 देशात सध्या सोयाबीन काढणी जोमानं सुरु आहे. मात्र पावसानं सोयाबीन काढणीच्या कामात खोडा घातला. पण दुसरीकडं बाजारात सध्या आवक काहीशी वाढलेली दिसतेय. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आवक जास्त दिसते. शेतकरी दिवाळी सणासाठी सोयाबीन विक्री करताना दिसत आहे. पण दिवाळीनंतरही दर कायम राहिल्यास शेतकरी सोयाबीन रोखू शकतात. मग या परिस्थितीत सोयाबीनचा बाजार कसा राहील? सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


Soybean harvesting is going on in the country at present. But the rains hampered the harvesting of soybeans. But on the other hand, the inflow in the market seems to have increased somewhat. Inflows from Madhya Pradesh and Maharashtra are seen higher. A farmer is seen selling soybeans for Diwali festival. But if the prices persist even after Diwali, farmers may withhold soybeans. So how will the soybean market survive in this situation? What is the current price of soybeans? You will get this information from today's podcast.