सध्या देशात कापासची टंचाई जाणवत आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात जवळपास १२७ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली. मात्र गुजरात आणि महाराष्ट्र या महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांतील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं कापूस काढणीला उशीरा येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण कापूस उशीरा बाजारात आल्यास काय परिणाम होईल? याचा दरवाढीला आधार मिळेल की दरावर दबाव वाढेल? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
The cotton shortage is a big issue in the country till now. According to latest data, the cotton sowing over 127 lakh hectares has been done in the country. But the rain in the main cotton producing states like Gujarat and Maharashtra damages the crop. Due to the rain cotton arrival may delay the new season. What will happen when the cotton arrival? Will this support cotton rate or pressure the market? Watch today's Podcast to know the details.


