देशात पुढील काही दिवस पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ऐन दिवाळी सणातही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीच्या कामाला गती दिली. तसंच उन्हामुळं सोयाबीनमधील ओलावाही कमी होण्यास मदत होत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार सुरु आहेत. त्याचाही परिणाम देशातील सोयाबीन दरावर होतोय. मग आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला काय दर मिळतोय? देशात सोयाबीन बाजाराची काय स्थिती आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
The country is expected to remain exposed to rain for the next few days. Therefore, even during the Diwali festival, farmers speed up the work of soybean harvesting. Also, the heat is helping to reduce the moisture in the soybeans. Soybean prices are fluctuating in the international market. It also affects the price of soybeans in the country. So what is the price of soybeans in the international market? What is the state of soybean market in the country? You will get this information from today's podcast.


