शेतकरी सध्या दिवाळी आणि रब्बीच्या पेरणीसाठी सोयाबीनची विक्री करत आहेत. त्यामुळं महत्वाच्या बाजारांमध्ये आवक वाढली. पण या आवकेत एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनचं प्रमाण कमी आहे. तर मागील काही दिवसांमध्ये एफएक्यू सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. मात्र नवं सोयाबीन दबावातच आहे. मग नव्या सोयाबीनचा दर केव्हा वाढेल? सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
Listen today's Podcast to know the details.Farmers are currently selling soybeans for Diwali and Rabi sowing. As a result, inflows increased in key markets. But the quantity of soybeans of FAQ quality is low in this arrival. In the last few days, some improvement was seen in the price of FAQ soybeans. But the new soybean is under pressure. So when will the price of new soybeans increase? What is the current price of soybeans? You will get this information from today's podcast.


