ताज्या आकडेवारीनुसार देशात सोयाबीनची लागवड किंचिंत पिछाडीवर आहे. मात्र देशातील बाजारांमध्ये चालू आठवड्याच्या सुरुवातीलाच सोयाबीन दर दबावात आले होते. मात्र शनिवारी दर काही प्रमाणात पुन्हा सुधारले. पण सोयाबीन दर दबावात का आले होते? सध्या सोयाबीनला काय दर मिळतो आहे? पुढील काळात सोयाबीनला काय दर मिळू शकतात? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
Soybean sowing is a little behind compared to last season in the country. The soybean rate was under pressure at the beginning of the week. But the Soybean rate increased on Saturday. But why are soybean rates under pressure? What rate is soybean getting? Watch today's Podcast to know the details.


