देशात सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान होत आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये सोयाबीनचं नुकसान जास्त आहे. त्यामुळं देशातील सोयाबीन उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होतेयं. मात्र असं असतानाही देशात सोयाबीनचा बाजार दबावात दिसतोय. पण हे नेमकं का घडतंय? सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय? पुढील काळात सोयाबीनला काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
Soybean crop damage is increasing in the state. Crop loss is in Maharashtra, Madhya Pradesh and Rajasthan. The production may decrease due to crop loss. But in this situation the soybean market is under pressure. But why is this happening? What rate is soybean getting? Watch today's Podcast to know the details.


