Soybean Rate: देशात पावसामुळं सोयाबीनचं नुकसान वाढलं | Agrowon
Shet MarketOctober 12, 202200:05:41

Soybean Rate: देशात पावसामुळं सोयाबीनचं नुकसान वाढलं | Agrowon

मागील आठवडाभरापासून देशातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. यामुळं सोयाबीनचं नुकसान होतंय. काढणीला आलेल्या सोयाबीनचं नुकसान होत असल्यानं उत्पादनही घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण नेमकं कोणत्या राज्यांमध्ये सोयाबीनचं नुकसान होतंय? सोयाबीन नुकसानीचा दरावर काही परिणाम होतो का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. It has been raining heavily in the important soybean producing areas of the country since last week. Due to this, soybeans are damaged. Due to the loss of harvested soybeans, there is a possibility that the production will also decrease. But in which states are soybeans being damaged? Does soybean damage affect prices? You will get this information from today's podcast.

 मागील आठवडाभरापासून देशातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. यामुळं सोयाबीनचं नुकसान होतंय. काढणीला आलेल्या सोयाबीनचं नुकसान होत असल्यानं उत्पादनही घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण नेमकं कोणत्या राज्यांमध्ये सोयाबीनचं नुकसान होतंय? सोयाबीन नुकसानीचा दरावर काही परिणाम होतो का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


It has been raining heavily in the important soybean producing areas of the country since last week. Due to this, soybeans are damaged. Due to the loss of harvested soybeans, there is a possibility that the production will also decrease. But in which states are soybeans being damaged? Does soybean damage affect prices? You will get this information from today's podcast.