Soybean Rate: बाजारात सोयाबीनची आवक वाढली | AgrowonEpisode 169_3rd Nov 2022
Shet MarketNovember 03, 202200:05:25

Soybean Rate: बाजारात सोयाबीनची आवक वाढली | AgrowonEpisode 169_3rd Nov 2022

केंद्र सरकारने सोयाबीन आणि सोयातेलावरी स्टाॅक लिमिट काढले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात आज पुन्हा काहीशी वाढ झाली होती. याचा देशातील बाजारावर परिणाम दिसत आहे. मग देशात सोयाबीनच्या दरात किती वाढ झाली? पुढील काळात सोयाबीनचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The central government has removed the stock limit on soybeans and soybeans. Soybean, soybean oil and soybean meal prices in the international market increased again today. This is having an effect on the market in the country. So how much did the price of soybeans increase in the country? How can the soybean market fare in the future? This information will be available from today's podcast.

 केंद्र सरकारने सोयाबीन आणि सोयातेलावरी स्टाॅक लिमिट काढले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात आज पुन्हा काहीशी वाढ झाली होती. याचा देशातील बाजारावर परिणाम दिसत आहे. मग देशात सोयाबीनच्या दरात किती वाढ झाली? पुढील काळात सोयाबीनचा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.

 

The central government has removed the stock limit on soybeans and soybeans. Soybean, soybean oil and soybean meal prices in the international market increased again today. This is having an effect on the market in the country. So how much did the price of soybeans increase in the country? How can the soybean market fare in the future? This information will be available from today's podcast.