देशात पावसाने उघडीप दिल्यानंतर सोयाबीन काढणी जोमात सुरु आहे. मात्र अनेक शेतकरी काढणी केल्यानंतर लगेच बांधावरून सोयाबीन विक्री करताना दिसत आहेत. अशा शेतकऱ्यांना काहीसा कमी दर मिळत आहे. तर बाजारात सोयाबीन दरात काहीशी सुधारणा झाली आहे. पण सोयाबीन दर नेमके किती सुधारले? सध्या सोयाबीनला काय दर मिळत आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
Soybean harvesting is going on in full swing after the rains in the country. But many farmers are seen selling soybeans from the dam immediately after harvesting. Such farmers are getting somewhat less rate. Soybean price has improved somewhat in the market. But exactly how much did soybean prices improve? What is the current price of soybeans? This information will be available from today's podcast.


