अमेरिका कृषी विभाग अर्थात युएसडीएनं यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा वाढेल, असा अंदाज जाहिर केला आहे. ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन यंदा जास्त राहील, असंही युएसडीएने म्हटले आहे. पण या दोन्ही देशांत अजून पेरण्या सुरु व्हायच्या आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांमधील उत्पादन वाढेलच हे आताच नक्की सांगता येणार नाही. मात्र अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन कमी होतंय. पण अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन नक्की किती घटलं? याचा आंतरराष्ट्रीय बाजारावर काय परिणाम होतोय? देशातील बाजारात याची काय प्रतिक्रिया उमटली? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
The American agriculture department means USDA predicted that the world soybean production may increase this year. The USDA says, high production from Brazil and Argentina will push global production. But the sowing has not started yet in Bothe Brazil and Argentina. But the production of America is down compared to last season. But how much production will go down in America? What has impacted the market? Watch today's Podcast to know the details.


