सध्या अमेरिका आणि भारतातील सोयाबीनचा नवा हंगाम सुरु झाला आहे. अमेरिकेतील सोयाबीन पिकाला यंदा दुष्काळाचा फटका बसत आहे. त्यातच चीनकडून सोयाबीन खरेदी काहीशी वाढली. त्याचा परिणाम सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारावर होत आहे. मग सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला काय दर मिळतोय? देशातील सोयाबीन बाजाराची स्थिती काय आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
Currently, the new season of soybeans in America and India has started. The American soybean crop is suffering from drought this year. Meanwhile, the purchase of soybeans from China increased somewhat. It is affecting the international soybean market. So what is the current price of soybeans in the international market? What is the state of soybean market in the country? You will get this information from today's podcast.


