Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव काय राहीले? | Agrowon
Shet MarketNovember 07, 202300:04:20

Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव काय राहीले? | Agrowon

सोयाबीनच्या भावात सध्या सुधारणा दिसत आहे तर कापसाच्या भावात दबाव येतना दिसतो. त्यामुळे बाजारात काय घडामोडी घडतात याची माहिती शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.