Soybean Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन पुन्हा सुधारले | Agrowon
Shet MarketNovember 01, 202200:05:22

Soybean Rate: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन पुन्हा सुधारले | Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आज पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनसोबतच सोयातेल आणि सोयापेंडेच्या दरातही वाढ झाली. त्यामुळे देशातही सोयाबीनचे दर काहीसे वाढले होते. पण सोयाबीनच्या दरात नेमकी किती वाढ झाली? पुढील काळात सोयाबीनला काय दर मिळू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The price of soybeans in the international market saw an improvement again today. Along with soybeans, the prices of soybean oil and soybean meal also increased. Due to this, the prices of soybeans in the country also increased somewhat. But exactly how much did soybean prices increase? What price can soybeans get in the future? This information will be available from today's podcast.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आज पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनसोबतच सोयातेल आणि सोयापेंडेच्या दरातही वाढ झाली. त्यामुळे देशातही सोयाबीनचे दर काहीसे वाढले होते. पण सोयाबीनच्या दरात नेमकी किती वाढ झाली? पुढील काळात सोयाबीनला काय दर मिळू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


The price of soybeans in the international market saw an improvement again today. Along with soybeans, the prices of soybean oil and soybean meal also increased. Due to this, the prices of soybeans in the country also increased somewhat. But exactly how much did soybean prices increase? What price can soybeans get in the future? This information will be available from today's podcast.