Soybean Market : Why are edible oil rates high in India in spite of a downward trend in the international market?| Agrowon
Shet MarketJanuary 02, 202300:05:50

Soybean Market : Why are edible oil rates high in India in spite of a downward trend in the international market?| Agrowon

अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा जागतिक खाद्यतेल उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर मागीलवर्षीच्या तुलनेत जवळपास निम्म्याने कमी झाले. मात्र देशातील दर आजही कायम आहेत. मग आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर घटल्यानंतरही देशातील दर कमी का झाले नाही? सरकारच्या खाद्यतेल आयातशुल्क कपातीचा सोयाबीनवर काय परिणाम झाला? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.