देशात यंदा तूर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. तर आयात वाढूनही सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा खूपच आहे. तसेच गुणवत्तापूर्ण मालाला जास्त उठाव असल्याने दरही चांगले आहेत. मग सध्या तुरीला काय दर आहे? यंदा उत्पादन कसं राहील? बाजारातील आवक कशी आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.
.
Listen to today's podcast to know the details.


