Soybean Market: सोयाबीनच्या भावाने दोन महिन्यातील निचांकी टप्पा गाठला | Agrowon
Shet MarketDecember 22, 202300:05:01

Soybean Market: सोयाबीनच्या भावाने दोन महिन्यातील निचांकी टप्पा गाठला | Agrowon

नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाजारात सोयाबीन आणि कापसाच्या भावातील चढ उतार थांबायचे नाव घेईना. तसेच इतर मालाचे भावही स्थिर दिसत नाही. बाजारातील या घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.