Soybean Market: सोयाबीनच्या बाजाराला आधार मिळेल का? | Agrowon
Shet MarketJuly 11, 202300:05:28

Soybean Market: सोयाबीनच्या बाजाराला आधार मिळेल का? | Agrowon

सोयाबीनचा जागतिक बाजार सध्या दबावात आहे. देशातही सोयाबीनचा भाव हंगामातील निचांकी पातळीदरम्यान कायम आहे. सोयाबीनच्या दरात काहीसे चढ उतारही दिसून येत आहे. मग सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला काय भाव मिळतोय? देशातील सोयाबीन बाजारात काय स्थिती आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.