Soybean Market: सोयाबीनचे भाव टिकतील की कमी होतील? | Agrowon
Shet MarketJuly 21, 202300:05:07

Soybean Market: सोयाबीनचे भाव टिकतील की कमी होतील? | Agrowon

सोयाबीनच्या दरात सकाळपासूनच चढ उतार पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात झालेली सुधारणा आज दुपारपर्यंत कमी झाली. सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत जवळपास एक टक्क्याने कमी झाले होते. मग आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनचे वायदे कितीवर होते? देशात सोयाबीनला काय भाव मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.