Soybean Market: सोयाबीन दराला कशामुळे आधार मिळू शकतो? | Agrowon
Shet MarketJuly 14, 202300:05:32

Soybean Market: सोयाबीन दराला कशामुळे आधार मिळू शकतो? | Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये कालपासून सुधारणा सुरु आहे. देशात मात्र सोयाबीनचे भाव दबावात आहेत. सोयाबीनचा भाव मागील दोन महिन्यांपासून स्थिर दिसतो. मात्र सध्या देशातील सोयाबीन पेरणी पिछाडीवर आहे. पाऊसमानही कमी आहे. मग या सर्व स्थितीचा सोयाबीन बाजारावर परिणाम दिसेल का? सोयाबीनची भावपातळी बदलेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.