Soybean Market: सोयाबीन बाजाराला आधार मिळेल का? | Agrowon
Shet MarketMay 24, 202300:05:41

Soybean Market: सोयाबीन बाजाराला आधार मिळेल का? | Agrowon

खाद्यतेलातील नरमाईचा सोयाबीनवर सध्या दबाव येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेल, सूर्यफूल तेल आणि पामतेलाच्या दरात मोठी घट झाली. आयातही स्वस्त पडत आहे. याचा दबाव देशातील सोयाबीन बाजारावर येत असल्याचे सांगण्यात येते. मग सोयातेल, सूर्यफुल तेल आणि पामतेलाच्या दरात किती घट झाली? याचा सोयाबीन बाजारावर नेमका काय परिणाम होतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.