Soybean Market Rate : सोयाबीन भावावर चीन, ब्राझील, अर्जेंटीनामधील घडामोडींचा परिणाम | Agrowon
Shet MarketApril 03, 2024
600
00:05:224.95 MB

Soybean Market Rate : सोयाबीन भावावर चीन, ब्राझील, अर्जेंटीनामधील घडामोडींचा परिणाम | Agrowon

सोयाबीन बाजाराचं लक्ष यापुढे आता तीन देशांकडे. हे देश म्हणजे ब्राझील, अर्जेंटीना आणि चीन. या देशांमधील घडामोडींचा सोयाबीन बाजारावर लगेच परिणाम दिसून येत आहे. हा परिणाम आपल्या देशातील सोयाबीन बाजारावरही दिसून येत आहे. विशेष म्हणजे या देशांमध्ये सोयाबीन काढणी, विक्री आणि वापर याविषयी घडामोडी घडत आहेत. मग या तिन्ही देशांमध्ये सोयाबीन बाजारात नेमकं काय घडत आहे? याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.

Soybean market now focuses on three countries. These countries are Brazil, Argentina and China. The developments in these countries are having an immediate impact on the soybean market. This effect is also seen on the soybean market in our country. Interestingly, developments in soybean harvesting, sale and consumption are taking place in these countries. So what exactly is happening in the soybean market in these three countries?