Soybean Market: हरभरा पेरणी घटल्यास दर वाढण्याचा अंदाज | Agrowon
Shet MarketDecember 09, 202200:05:33

Soybean Market: हरभरा पेरणी घटल्यास दर वाढण्याचा अंदाज | Agrowon

देशातील रब्बी पेरणी सध्या जोमात सुरु आहे. मागील वर्षभर देशातील बाजारात हरभऱ्याचा दर दबावात होता. त्यामुळे यंदा शेतकरी हरभऱ्याचा पेरा कमी करतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मागील आठवड्यात मात्र हरभऱ्याचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा आघाडीवर होता. मग चालू आठवड्यात हरभरा पेरणी कशी राहीली? त्याचा बाजारावर काय परिणाम होतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट पॉडकास्टमधून मिळेल.